Skip to content
डॉक्युमेंट आणि पेमेंट प्रोसेस:
- ग्राहकाने आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स आणि पूर्ण पेमेंट दिल्याशिवाय, कामाची प्रक्रिया सुरू केली जाणार नाही.
- जर ग्राहकाने अपूर्ण किंवा अर्धवट माहिती दिली तर, कामाची प्रक्रिया थांबवली जाईल.
वर्क ऑर्डर आयडी जनरेशन:
- काम सुरू करण्यासाठी ग्राहकाला वर्क ऑर्डर आयडी जनरेट करून दिला जाईल.
- वर्क ऑर्डर आयडी मिळाल्याशिवाय कोणतेही काम सुरू होणार नाही.
- वर्क ऑर्डर आयडी हे कामाच्या प्रगतीची खात्री करण्यासाठी आणि त्याच्या ट्रॅकिंगसाठी आवश्यक आहे.
अपडेट्स आणि प्रगती:
- एकदा वर्क ऑर्डर आयडी जनरेट केल्यानंतर, ग्राहकाला त्यांच्या कामाच्या प्रगतीविषयी नियमित अपडेट्स दिले जातील.
- कामाच्या प्रगतीसाठी सर्व अपडेट्स वेबसाईटवर उपलब्ध असतील किंवा आम्ही तुम्हाला संपर्क साधू.
कस्टमर जबाबदारी:
- ग्राहकाने योग्य माहिती आणि डॉक्युमेंट्स देणे ही त्यांची जबाबदारी आहे.
- जर कोणतेही डॉक्युमेंट्स अपूर्ण असल्यास, त्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि त्याबद्दलची जबाबदारी कंपनी घेणार नाही.
नियम व अटींचे पालन:
- वेबसाईटवर दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.
- या अटी व नियमांमध्ये बदल होऊ शकतो आणि त्याबाबतची माहिती वेबसाईटवर दिली जाईल.